कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला व त्यानंतर थेट सिनेट सभागृहात निदर्शने केली. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन माध्यमातून झाले असताना ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहेत, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. ...
कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे, दोन पेपर मध्ये २ दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूं ...