लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

JNU मध्ये BBC च्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद, फिल्म पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाली दगडफेक, वीज पुरवठाही बंद - Marathi News | Controversy over BBC documentary narendra modi in JNU, students watching the film were pelted with stones, electricity supply was also cut off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU मध्ये BBC च्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद, फिल्म पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाली दगडफेक, वीज पुरवठाही बंद

JNUSU च्या वतीने, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, जेएनयू प्रशासनाने बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवली जाणार नाही, हे जाहीर केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. ...

विद्यापीठ सभागृहाच्या नावावरून उठले वादळ; दत्ताजी डिडाेळकर यांच्या नावाला संघटनांचा विराेध - Marathi News | A storm arose over the name of the Gondwana University Gadchiroli; oppose the name of Dattaji Didolkar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यापीठ सभागृहाच्या नावावरून उठले वादळ; दत्ताजी डिडाेळकर यांच्या नावाला संघटनांचा विराेध

विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर संशय ...

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार! - Marathi News | University and college non-teaching staff in the state will boycott the examination from February 2! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार!

या आंदोलनाची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे.  ...

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पुन्हा वादात; राजीनाम्याच्या मागणीला जोर - Marathi News | RTMNU VC Dr. Subhash Chaudhary Decision To Disqualify Adhi Sabha Member And Manmohan Vajpayee From The Post | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पुन्हा वादात; राजीनाम्याच्या मागणीला जोर

बाजपेयींचे सिनेट सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश फिरवला : कायदा माहिती नसल्याचे आराेप ...

Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता - Marathi News | Krishna Medical University of Karad to be renamed, approved by Union Ministry of Education | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता

देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत कृष्णा विद्यापीठ देशात ७३ व्या स्थानावर, तर वैद्यकीय शिक्षण संस्था गटामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज देशात ४२ व्या स्थानावर आहे. ...

सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | inauguration of state level utkarsh mahotsav in solapur university | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवाचे उद्घाटन

त्या माध्यमातून अनेक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी केले. ...

अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; जाळपोळ आणि गोळीबारानंतर पोलिसांचा फौजफाटा तैनात - Marathi News | Allahabad University news; Major violence at Allahabad University; Arson and firing, police deployed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; जाळपोळ आणि गोळीबारानंतर पोलिसांचा फौजफाटा तैनात

विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली, यानंतर वाद वाढला. ...

स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा - Marathi News | MNS protest in Ratnagiri for Independent Fisheries Science University | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी रत्नागिरीत मनसेचे धरणे आंदोलन, सरकारला दिला इशारा

सरकारकडून सकारात्मक पाऊले न उचलली गेल्यास मनसे स्टाईल आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला ...