लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार, पत्रकारितेच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी प्रश्नपत्रिका - Marathi News | Mismanagement of Amravati University; Hindi Question Papers for Marathi Medium Students of Journalism | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार, पत्रकारितेच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी प्रश्नपत्रिका

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२३ च्या परीक्षा सुरु आहेत. ...

कंप्युटर इंजिनीअरिंगचे निम्मे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे; विद्यापीठाच्या कारभाराचे तक्रारीतून वाभाडे - Marathi News | Half of computer engineering questions are out of syllabus; complaint against the administration of RTM Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंप्युटर इंजिनीअरिंगचे निम्मे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे; विद्यापीठाच्या कारभाराचे तक्रारीतून वाभाडे

विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण हाेण्याची चिंता ...

पदवीला प्रवेश घेताय, तर मग आधी हे करा... - Marathi News | RTM Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Admission Program announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदवीला प्रवेश घेताय, तर मग आधी हे करा...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा प्रवेश कार्यक्रम जाहीर ...

एमबीएच्या विद्यार्थ्यांना जुन्या प्रश्नपत्रिका, विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन - Marathi News | Old question papers of MBA students satyashodhan committee formed by the university | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एमबीएच्या विद्यार्थ्यांना जुन्या प्रश्नपत्रिका, विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन

विद्यापीठाच्या एम.बी.ए. प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षेत काही विषयांच्या प्रश्नपत्रिका जुन्याच देण्यात आल्या होत्या. ...

भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का? - Marathi News | Bhopal has a separate university of Hindi, is there a separate university of Marathi in Maharashtra? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का?

केंद्रीय पर्यावरण व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी डॉ. सुधीर रसाळ यांना केली विचारणा ...

दिल्ली विद्यापीठात शिका सावरकरांचे योगदान; इक्बाल यांचे ‘सारे जहाँ से अच्छा’ वगळले - Marathi News | now learn contribution of veer savarkar to delhi university iqbal sare jahan se achcha omitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विद्यापीठात शिका सावरकरांचे योगदान; इक्बाल यांचे ‘सारे जहाँ से अच्छा’ वगळले

दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार बी.ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमामध्ये सावरकर यांचा विषय समाविष्ट करण्यात येणार आहे. ...

कुलगुरूंची पीएचडी अर्हता व अनुभवात गफलत, तर प्र-कुलगुरूंकडे अकॅडमिक लेवल नाही? - Marathi News | VC lacks PhD qualifications and experience, the Pro VC does not have an academic level? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुलगुरूंची पीएचडी अर्हता व अनुभवात गफलत, तर प्र-कुलगुरूंकडे अकॅडमिक लेवल नाही?

डाॅ. प्रशांत बाेकारे व डाॅ. श्रीराम कावळे यांच्या नियुक्तीविराेधात न्यायालयात जनहित याचिका ...

'त्या' ३४ महाविद्यालयांना दणका; प्रवेश नाकारले, 'नो नॅक' भोवले - Marathi News | 34 colleges of Amravati University were denied admission not not having 'NAAC' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' ३४ महाविद्यालयांना दणका; प्रवेश नाकारले, 'नो नॅक' भोवले

कुलसचिवांचे महाविद्यालये, प्राचार्यांना पत्र : २०२३-२०२४ साठी आदेश ...