सूर्यफूल या तेलबिया वर्गातील पिकाचे उत्पादन रब्बी तसेच उन्हाळी हंगामात शक्य आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या क्षेत्रावर सूर्यफूल लागवड करता येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जिल्ह्यातील हवामानानुसार सूर्यफुलामध्ये एकूण नऊ जाती प्रमाणित ...
आंब्याच्या फळबागा या वेगवेगळ्या अवस्थेत आढळून आल्या आहेत, जसे की काही फळबागांना अजून मोहर फुटलेला नाही, काही फळबागांना मोहर फुटलेला आहे, ज्या बागांचा मोहर परिपक्वतेच्या अवस्थेत आहे किंवा ज्या बागांना पहिल्या टप्प्यात मोहर आला होता अशा बागा फळधारणेच्य ...
योग्य त्या पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय पदार्थांचा कमी वापर, मचूळ पाण्याचा शेतीसाठी वापर या कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन जमिनी क्षारपड होत आहे. ...
जात्यावर किंवा चक्कीवर कडधान्य भरडून डाळ तयार केली जाते. या डाळीचा उतारा ५८ टक्यांपेक्षा जास्त मिळत नाही कारण या पध्दतीत भरपूर प्रमाणात साल असलेली तसेच तुकडे झालेली डाळ तयार होते. अशावेळी डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ने डाळ प्रक्रिया यंत्र उपयुक्त ठरत आहे ...