अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्कोच्या समुद्रात जहाजावर अडकलेल्या १३१ कर्मचाऱ्यांचे भारतात येण्याचे प्रयत्न फसले असून अजून किमान १५ दिवस तरी त्यांना समुद्रातच मुक्काम करावा लागणार आहे ...
सिएटलमधील कैसर परमनन्ट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना विषाणूच्या साथीवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी प्रयोग सुरू असून या प्रकल्पाला अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थने निधी दिला आहे. ...
हॉलंड अमेरिका लाइन यांच्या मालकीच्या ग्रँड प्रिन्सेस क्रूझवर प्रवास करणाऱ्या १३१ भारतीय सदस्यांच्या कुटुंबातील वसई येथील एडलर रॉड्रिंक्स या क्रू शिप सदस्यांचा गॉडफ्रे पिमेंटा यांना सकाळी फोन आला. ...
कोरोनोची साथ जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही पावली उचलली आहेत. कोरोनामुळे जगभरात पाच हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील ४१ बळींचा समावेश आहे. ...
पगार आणि त्यात मिळणारी वार्षिक वाढ हा नोकरीधंदा करणाऱ्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. बऱ्याचदा पगारवाढ ही कंपनीचे आर्थिक धोरण आणि वरिष्ठांच्या कलानुसार होत असते. ...