लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

ट्रम्प यांचे धक्कातंत्र, पॅरिस करारातून घेतली माघार; डब्ल्यूएचओमधून पडले बाहेर; बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णय २४ तासांतच फिरवले - Marathi News | Donald Trump's shock tactics, withdrew from the Paris Agreement; dropped out of the WHO; reversed 78 decisions from Biden's era within 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे धक्कातंत्र, पॅरिस करारातून माघार; बायडेन यांच्या काळातले निर्णय २४ तासांतच फिरवले

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णयही फिरवले आहेत. ...

शपथ घेताच ट्रम्प यांनी दोन शेजारील देशांना दिला मोठा धक्का, २५ टक्के टॅरिफची केली घोषणा - Marathi News | As soon as he took oath, Trump gave a big shock to two neighboring countries, announced 25 percent tariffs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शपथ घेताच ट्रम्प यांनी दोन शेजारील देशांना दिला मोठा धक्का, २५ टक्के टॅरिफची केली घोषणा

Donald Trump: सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अध्यक्षपदाची शपथ घेत डोनाल्ड ट्रम्प हे अधिकृतरीत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.   ...

"जग तिसऱ्या महायुद्धाजवळ, मी ते रोखणार"! डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन - Marathi News | "The world is on the verge of World War III, I will stop it"! Donald Trump assures | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जग तिसऱ्या महायुद्धाजवळ, मी ते रोखणार"! डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन

Donald Trump News: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रात्री त्यांच्या शपथविधी समारंभाच्या आधी वॉशिंग्टनमध्ये विजयी भाषण दिले. यादरम्यान त्यांनी जगात तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले. ...

जपान, अमेरिकेला चीनने टाकले मागे - Marathi News | China overtakes Japan and America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपान, अमेरिकेला चीनने टाकले मागे

China News: संपूर्ण जगाला विविध प्रकारच्या वस्तू पुरवणाऱ्या चीनची व्यापारी शिल्लक (ट्रेड सरप्लस) १ लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. ...

अमेरिकेच्या व्हिसा मुलाखतीच्या वेळेसाठी नवे नियम - Marathi News | New rules for US visa interview times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेच्या व्हिसा मुलाखतीच्या वेळेसाठी नवे नियम

US Visa Update: नॉनइमिग्रंट व्हिसा मुलाखतीसाठी प्रत्येकाला समान संधी मिळावी आणि प्रतीक्षा वेळ कमी  व्हावा, यासाठी आम्ही नियमांत काही बदल केले आहेत. हे बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू झाले आहेत. ...

विशेष लेख: दंड थोपटत ट्रम्प सत्तेवर येत आहेत, सावधान ! - Marathi News | Special Article: Donald Trump is coming to power by imposing fines, be careful! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: दंड थोपटत ट्रम्प सत्तेवर येत आहेत, सावधान !

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची तिखट कार्यशैली कुणाला मान्य असो वा नसो, तलवार परजत आलेल्या या नेत्याची उपेक्षा करणे मात्र कठीण आहे ! ...

अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, आज होणार शपथविधी; म्हणाले, आता आमच्याकडे प्रचंड अनुभव - Marathi News | Donald Trump back in America, swearing-in ceremony to be held today; said, now we have immense experience | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, आज होणार शपथविधी; म्हणाले, आता आमच्याकडे प्रचंड अनुभव

Donald Trump News: अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. ...

अमेरिकेत टिकटॉक बंद, राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका - Marathi News | TikTok banned in the US, accused of being a threat to national security | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत टिकटॉक बंद, राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका

TikTok Banned In US: अमेरिकेतील सरकारच्या वतीने टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर १७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली होती. ...