Saurabh Netrawalkar: विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सळोकीपळो करुन सोडणाऱ्या आणि रोहित शर्मा, विराट कोहलीची विकेट घेऊन क्रिकेट रसिकांना चकित करणाऱ्या अमेरिकन क्रिकेट संघाचा 'मराठमोळा' गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा बोरीवलीत सत्कार करण्यात आला. ...
India-Russia News: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारताला आपला जुना मित्र असलेल्या रशियाची आठवण झाली असून, रशियासोबत मिळून या टॅरिफ वॉरचा सामना करण्याची तयारी भारताने केल्याचे संकेत मिळत आहेत. ...
Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून विविध योजनांवर होणारा वायफळ सरकारी खर्च कमी करण्याच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा योजनांचा गैरफायदा घेऊन न ...
Ukraine-America Mineral Deal Update: व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भिडणारे झेलेन्स्की यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकेसोबत खनिजांसाठीचा करार करण्याची तयारी दर्शवली आहे. ...
Donald trump and Vladimir zelensky: आज डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीवेळी युद्धविराम हाच प्रमुख मुद्दा राहिला. मात्र यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं वृत् ...
United State News: गुप्तचर विभागाच्या कार्यालयात बसून काही अधिकारी हे चॅटवर अश्लील गप्पा मारायचे. तसेच फोटो व्हिडीओ शेअर करायचे. मात्र सत्तांतर होऊन कार्यालयामध्ये नवी महिला बॉस आल्यानंतर हा प्रकार पाहून तिला धक्का बसला. तिने तातडीने अधिकाऱ्यांची बैठ ...
Punjab News: डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. तसेत आतापर्यंत चार विमानातून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या शेकडो भारतीयांना मायदेशात परत धाडण्यात आले आहे. ...
US Deports Indian Migrants: अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन चौथं विमान रविवारी भारतात दाखल झालं. हे सर्व प्रवासी लाखो रुपये खर्च करून जीव धोक्यात घालून डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत घुसले होते. ...