लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

United states, Latest Marathi News

Corona : स्‍पेनमध्ये 24 तासांत 812 जणांचा मृत्यू, "दोन आठवड्यात सर्वाधिक होऊ शकतो अमेरिकेचा मृत्यूदर" - Marathi News | 812 deaths from coronavirus in spain in 24 hours sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona : स्‍पेनमध्ये 24 तासांत 812 जणांचा मृत्यू, "दोन आठवड्यात सर्वाधिक होऊ शकतो अमेरिकेचा मृत्यूदर"

आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर - Marathi News | Coronavirus: situation serious in US, Italy & Spain due to Corona virus, death toll reaches 34,000 worldwide BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर

कोरोना विषाणूची सुरुवात झालेल्या चीनमध्ये आता जनजीवन सुरळीत होत असताना अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू आहे. ...

Coronavirus : इटलीनंतर आता स्पेन, एकाच दिवसात 832 जणांचा मृत्यू - Marathi News | Record 832 deaths in a day in spain due to corona virus  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : इटलीनंतर आता स्पेन, एकाच दिवसात 832 जणांचा मृत्यू

युरपमधील इटलीला कोरोनाने सर्वाधिक तडाखा दिला आहे. एकाच दिवसात स्पेनपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू इटलीमध्ये  झाला आहे. येथे शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 969 जणांचा मृत्यू झाला. ...

संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, जगभरातील आकडा 6,00,000च्या जवळ - Marathi News | 86 un workers infected by corona virus  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांच्या तब्बल 86 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, जगभरातील आकडा 6,00,000च्या जवळ

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकांश कर्मचारी घरूनच काम करत आहेत. न्यूयॉर्क येथील आमच्या मुख्यालयात कर्मचारी रोज 11 हजार वेळा स्वाइप करतात. मात्र शुक्रवारी हा आकडा 140वर आला. ...

coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार  - Marathi News | coronavirus: 1 lacks corona positive person & 1544 death in US BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार 

24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अमेरिकेत १४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News |  More than 14,000 people with corona infection in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत १४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग

कोरोनाच्या साथीला आटोक्यात आणण्याकरिता अमेरिकेतील राजकीय नेते व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी कंबर कसली आहे. ...

Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज - Marathi News | Coronavirus: US, UK ready to face financial crisis caused by Corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन सज्ज

चीनमधील हुबेई प्रांत व वुहान शहरातून कोरोनाची साथ सर्वत्र पसरून त्यामुळे जगभरात ७९०० जणांचा बळी गेला तर आजवर सुमारे २ लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. ...

Coronavirus : ‘समुद्रात ठेवण्याची मुदत संपल्यावर जहाजावरील १३१ खलाशांना भारतात आणू’ - Marathi News | Coronavirus: 'Bring 131 sailors to India after Some time' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ‘समुद्रात ठेवण्याची मुदत संपल्यावर जहाजावरील १३१ खलाशांना भारतात आणू’

गेले दोन दिवस ‘लोकमत’ने या खलाशांना भारतात लवकर परत आणा, असे वृत्त दिल्याचा हा सकारत्मक परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. ...