अमेरिकेतील मेरीलँड येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांनी समान क्रमांक असलेली लॉटरीची तिकिटे विकत घेतली. विशेष म्हणजे, या तिघांनाही 50,000 डॉलरचे (जवळपास 41 लाख रुपये) बक्षीस मिळाले. ...
Corona Virus: अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी कोरोनाचा एक अत्यंत घातक स्ट्रेन विकसित केला आहे. या स्ट्रेनचा संसर्ग होणाऱ्यांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे तब्बल ८० एवढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Elon Musk : रशियाकडे असलेल्या आण्विक शक्तीबाबत मस्क यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ट्विटरवर अॅलेक्स नावाच्या व्यक्तीसोबत चर्चा करताना मस्क यांनी रशियाच्या आण्विक शक्तीबाबत हे विधान केले आहे. ...
Ruchira Kamboj : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. ...
Crime News: अमेरिकेमधील कॅलिफोर्निया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी भारतीय वंशाच्या चार जणांचं अपहरण करण्यात आलं आहे. यामध्ये एका ८ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. ही घटना कॅलिफोर्नियामधील मर्स्ड कौंटीमध्ये घडली आहे. ...