Gurpatwant Singh Pannu News: अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी भारतातील शीख समाजाच्या स्थितीबाबतही एक विधान केलं होतं. त्यातील ठरावीक भागाचा संदर्भ देत खलिस्तानी दहशतवाद्यांनी नव्या वादला तोंड फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
Attack On Donald Trump: अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे फ्लोरिडामधील वेस्ट पाम बिच येथील गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत असताना हा गोळीबार ...
US seized the plane of the president of Venezuela: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकाेलस मादुराे यांचे लक्झरी जेट विमान अमेरिकेने जप्त केले आहे. हे विमान फसवणूक करून खरेदी केले हाेते तसेच ते तस्करी करून अमेरिकेबाहेर नेण्यात आले हाेते, असा अमेरिकेचा आर ...
International News: पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. ...
Ram Mandir News: अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथे आगामी इंडिया डे परेडवरून वादाला तोंड फुटलं आहे. या परेडमधील एका देखाव्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर दाखवण्यात आलं आहे. त्याला अनेक समुहांनी हा देखावा मुस्लिमविरोधी असल्याचं सांगत विरोध केला आहे. ...
Recession In USA 2024: अमेरिकेत आलेली आर्थिक सुस्ती जगभरातील टेक सेक्टरची चिंता वाढवत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसान यावर्षी जगभरात १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कर्मचारी कपातीमुळे गेल्या आहेत. सिस्को, इंटेल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठमोठ ...
एक्सवर त्यांची प्रोफाइल स्टारहील नावाने आहे. त्यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, त्यांच्या भविष्यवाणी पूर्ण पणे खऱ्या सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ...