लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

United states, Latest Marathi News

तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती - Marathi News | Make a deal for your own good and the good of the world, America makes a threatening request to Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती

US-Iran War News: इराणने सन्मानाने अमेरिकेशी करार करावा अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी गुरुवारी इराणला दिली. ...

युद्ध आता शेवटच्या टप्प्यात, नाकेबंदीवरून पुन्हा तणाव, युद्धविरामाचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा प्रयत्न - Marathi News | War now in final stages, tension resurgent over blockade, efforts underway to extend ceasefire by at least two weeks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध आता शेवटच्या टप्प्यात, नाकेबंदीवरून पुन्हा तणाव

Iran War News: इराणविरुद्धच्या युद्धाचा शेवट जवळ आला असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असतानाच, इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अंमलात आणल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे. ...

इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही - Marathi News | Iran's dilemma from America; 10,000 soldiers deployed, not a single ship has escaped the US siege in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज घेऱ्यातून पुढे नाही

Iran War News: अमेरिकेने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई सुरू करत ‘समुद्री नाकेबंदी’ केली आहे. इराणची आर्थिक नाडी मानला जाणारा तेल व्यापार आणि आयात-निर्यात पूर्णपणे रोखण्यासाठी अमेरिकेने १० हजारांहून अधिक नौसैनिक आणि हवाई दलाचे जवान तैनात केले आहेत. ...

होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’? - Marathi News | Will the war in Hormuz be a 'Waterloo' for America? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?

Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीचे तांत्रिक विश्लेषण आजवर भरपूर झाले आहे; परंतु, होर्मुझ प्रदेशाचा इतिहास आणि तिथल्या सामाजिक-राजकीय जडणघडणीकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. या प्रदेशाचा सांस्कृतिक पट समजून घेतल्यास पुढे काय वाढून ठेवले आहे, याचा अंदा ...

आजचा अग्रलेख: होर्मुझच्या कात्रीत जग! - Marathi News | Today's Editorial: The world in the grip of the Strait of Hormuz! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: होर्मुझच्या कात्रीत जग!

Iran War: पाकिस्तानात अमेरिका आणि इराणदरम्यान तब्बल एकवीस तास चाललेल्या ऐतिहासिक वाटाघाटी अखेर निष्फळ ठरल्या. अमेरिकन शिष्टमंडळाचे प्रमुख, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पाकिस्तान सोडताना सांगितले की, करार झालेला नाही आणि हे अमेरिकेपेक्षा इरा ...

होर्मुझ नाकेबंदीने भारतावर संकट! कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा ओलांडली शंभरी - Marathi News | Hormuz blockade poses a crisis for India! Crude oil prices cross 100 mark again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होर्मुझ नाकेबंदीने भारतावर संकट! कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा ओलांडली शंभरी

Crude Oil Prices: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीची नौदलाद्वारे नाकेबंदी करण्याची घोषणा केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत भूकंप झाला आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी थेट शंभरी ओलांडली असून, ब्रेंट आणि डब ...

अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार - Marathi News | America begins blockade of Hormuz; Increased patrols in the sea, war will break out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार

Iran War News: ...

नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना - Marathi News | Blockade: Iran's economic crippling strategy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना

Iran War: इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकेने नाकेबंदीचे वेगळे हत्यार उपसले आहे. ही अमेरिकेची नवी रणनीती आहे. ...