लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

म्यानमारमधील रोहिंग्या हत्याकांडाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सोडण्याची मागणी - Marathi News | Myanmar: pleas for release of Reuters journalists mount | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमधील रोहिंग्या हत्याकांडाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सोडण्याची मागणी

मागच्या वर्षी रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांवर म्यानमार लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात हत्या, मारामारी, लूट, जाळपोळ, बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. ...

अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगित, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला - Marathi News | US abruptly scraps talks with India amid growing differences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगित, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला

अमेरिकेनं भारताबरोबर होणा-या बैठका काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित केल्या आहेत. अमेरिकन प्रशासनानं यासाठी खेदही व्यक्त केला आहे. ...

Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! - Marathi News | Pakistani Army drags kicks blindfolded men Major Surendra Poonia shows video asks UN to watch it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!

माजी लष्करी अधिकाऱ्यानं शेयर केला पाकिस्तानी लष्कराचा क्रूरपणा दाखवणारा व्हिडीओ  ...

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल - Marathi News | Army Chief Bipin Rawat rejects United Nations Report on Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे. ...

वायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक - Marathi News | India slams Pakistan for comments on J&K | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ...

विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा  - Marathi News | india voted against maldives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे. ...

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रानं जारी केलेला अहवाल भारतानं फेटाळला - Marathi News | India rejects United Nations Kashmir report on rights violation as 'fallacious' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रानं जारी केलेला अहवाल भारतानं फेटाळला

संयुक्त राष्ट्रानं जम्मू-काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावर पहिल्यांदाच अहवाल जारी केला आहे. ज्यावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे. ...

रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार - Marathi News | Myanmar, UN sign pact on initial steps for Rohingya return | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार

रोहिंग्याचे पुनर्वसन व्हावे यासाठी म्यानमारवर सर्वच बाजूंनी दबाव येत होता. ...