संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण सुदानमधील मोहिमेच्या नव्या फोर्स कमांडरपदी भारतीय लष्करातील सन्मानीत अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर (५७) यांची संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी नियुक्ती केली. ...
अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले. ...