लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त राष्ट्र संघ

संयुक्त राष्ट्र संघ

United nations, Latest Marathi News

'...त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही' - Marathi News | 'Even more disappointing is that no one applauded Modi's speech at the UN meeting', P. Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही'

पी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय. ...

पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले - Marathi News | india first secretary sneha dubey slams pakistan pm imran khan unga terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

पाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल. ...

"दहशतवादाचा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो" - Marathi News | pm narendra modi speaks in united nations pakistan terrorism pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"दहशतवादाचा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो"

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा. ...

PM Modi in UN: दहशतवादाचा फटका 'त्यांना'ही बसू शकतो; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा - Marathi News | Hinting at Pakistan PM Modi says some countries use terrorism as political tool | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाचा फटका 'त्यांना'ही बसू शकतो; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा

संयुक्त राष्ट्राच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर निशाणा ...

UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द - Marathi News | sneha dubey ifs profile first secretary unga reply kashmir and terrorist pakistan pm imran khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द

पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या प्रथम महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे. ...

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले - Marathi News | india clears that all jammu kashmir and Ladakh were are and will always be integral part of India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतदवाद्यांना समर्थन देणारा देश असल्याचा उल्लेख करत इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला.  ...

आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी - Marathi News | Taliban ask to speak at UN General Assembly in New York | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्याची तालिबानची इच्छा; पत्र लिहित केली मागणी

Taliban ask to speak at UN General Assembly : तालिबाननं न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण संबोधित करू देण्याची केली मागणी. ...

"अजून एक शीतयुद्ध व्हावं, अशी आमची इच्छा नाही", संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बायडन यांचं मोठं विधान  - Marathi News | "We do not want another Cold War," Biden said at the UN General Assembly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''अजून एक शीतयुद्ध व्हावं, अशी आमची इच्छा नाही'', संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बायडन यांचं विधान

Joe Biden: अजून एक शीतयुद्ध व्हावे, ज्यामुळे जगाचे दोन गटात विभाजन होईल, अशी आमची इच्छा नाही. शांततापूर्ण मार्गाचे अनुसरण करण्यास इच्छूक असलेल्या कुठल्याही देशासोबत काम करण्यास तयार आहे. कारण आपण सर्वांनी अपयशाचे परिणाम भोगलेले आहेत. ...