लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2026

केंद्रीय अर्थसंकल्प 2026

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2026): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
Budget 2026: फ्युचर अँड ऑप्शनवरील करात वाढीची अर्थमंत्र्यांची घोषणा, शेअर बाजार जोरदार आपटला - Marathi News | Budget 2026 live update Finance Minister nirmala sitharaman announces increase in tax on futures and options stock market takes a big hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्युचर अँड ऑप्शनवरील करात वाढीची अर्थमंत्र्यांची घोषणा, शेअर बाजार जोरदार आपटला

Budget 2026 Impact On Share Market: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. ...

करदात्यांसाठी मोठी बातमी: १ एप्रिलपासून नवा आयकर कायदा; चुका सुधारण्यासाठी जास्तीचा वेळ, टॅक्स चोरीवर दुप्पट दंड! - Marathi News | Union Budget 2026 ITR Revision Window Extended Till March 31 Misreporting Penalty Hiked to 100 percent of Tax Due | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांसाठी मोठी बातमी: १ एप्रिलपासून नवा आयकर कायदा; चुका सुधारण्यासाठी जास्तीचा वेळ, टॅक्स चोरीवर दुप्पट दंड!

Union Budget 2026: अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 'टॅक्स चोरी'विरोधात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

'हाय-टेक' अन् आत्मनिर्भर भारताचा मेगा प्लॅन! अर्थमंत्र्यांच्या २१ मोठ्या घोषणा, कोणत्या क्षेत्राला काय मिळालं? - Marathi News | Union Budget 2026 Key Highlights New High-Speed Rail Corridors and ISM 2.0 Launched | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हाय-टेक' अन् आत्मनिर्भर भारताचा मेगा प्लॅन! अर्थमंत्र्यांच्या २१ मोठ्या घोषणा, कोणत्या क्षेत्राला काय मिळालं?

Union Budget 2026 Key Highlights : २०२६ च्या अर्थसंकल्पात, त्यांनी अशा अनेक घोषणा केल्या ज्या सामान्य माणसापासून ते उद्योग, स्टार्टअप्स, एमएसएमई आणि पायाभूत सुविधा क्षेत्रापर्यंत सर्वांवर थेट परिणाम करतील. ...

Union Budget 2026: AVGC क्षेत्रासाठी मोठी घोषणा! मुंबईत बनणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी - Marathi News | Union Budget 2026: Big announcement for AVGC sector! Indian Institute of Creative Technology to be set up in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AVGC क्षेत्रासाठी मोठी घोषणा! मुंबईत बनणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी

FM Nirmala Sitharaman Speech of Budget 2026: अर्थसंकल्पात कंटेंट क्रिएटर्ससाठी लॅब तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

नवीन हाय-स्पीड कॉरिडोरची घोषणा; महाराष्ट्राला रेल्वे बजेटमध्ये मोठी लॉटरी, मुंबई ते पुणे अवघ्या काही मिनिटांत! - Marathi News | Rail budget 2026 The budget announced the construction of 7 high speed rail corridors including Mumbai Pune and Nagpur | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन हाय-स्पीड कॉरिडोरची घोषणा; महाराष्ट्राला रेल्वे बजेटमध्ये मोठी लॉटरी, मुंबई ते पुणे अवघ्या काही मिनिटांत!

Budget 2026: देशात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरची घोषणा; मुंबई-पुणे आणि दिल्ली-वाराणसीचा प्रवास आता सुसाट ...

Union Budget 2026: कॅन्सर, डायबेटिसची औषधे स्वस्त होणार; बायोफार्मा सेक्टरसाठी १० हजार कोटींची घोषणा - Marathi News | India Budget 2026 : Cancer, diabetes medicines will become cheaper; Rs 10,000 crore announced for biopharma sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅन्सर, डायबेटिसची औषधे स्वस्त होणार; बायोफार्मा सेक्टरसाठी १० हजार कोटींची घोषणा

Union Budget 2026 In Marathi: देशाला बायोफार्मास्युटिकल हबमध्ये रूपांतरित केले जाईल. यामुळे गंभीर आजारांवरील औषधे परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतील. ...

सेमीकंडक्टरमध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! ४०,००० कोटींच्या निधीची घोषणा; चीनची मक्तेदारी संपणार? - Marathi News | Union Budget 2026: ₹40,000 Crore Allocated for Semiconductor Ecosystem & Launch of ISM 2.0 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेमीकंडक्टरमध्ये भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! ४०,००० कोटींच्या निधीची घोषणा; चीनची मक्तेदारी संपणार?

Semiconductor Budget : भारताला जागतिक सेमीकंडक्टर हब बनवण्याच्या इच्छेनुसार, सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी ४०,००० कोटी रुपये वाटप केले आहेत जेणेकरून देशातील चिप बाजारपेठ अधिक विकसित होऊ शकेल. ...

Union Budget 2026: काय असतो बजेटचा Part B ?; ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बदलणार प्रथा, जाणून घ्या - Marathi News | Union Budget 2026: What is Part B of the budget?; The practice will change for the first time in 75 years of history, know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :काय असतो बजेटचा Part B ?; ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बदलणार प्रथा, जाणून घ्या