केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
Union Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यात काय संदेश होता हे जाणून घेऊया... ...
Union Budget 2024 AAP Sanjay Singh And Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने अग्निवीर योजना मागे घ्यावी असं म्हटलं आहे. ...
Union Budget 2024: Now the fertilizer subsidy will be directly credited to farmers' accounts? खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शिफारस यंदाच्या आर्थिक सर्व्हेक्षणात देण्यात आली आहे. त्यानुसार आजच्या अर्थसंकल्पात हे बदल होणार का? ...
Union Budget 2024 Live updates FM Nirmala Sitharaman Delivers Budget Speech at Parliament : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी सातव्यांदा अर्थसंकल्प करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. ...