लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या

Union budget, Latest Marathi News

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.
Read More
'अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार'- ममता बॅनर्जी - Marathi News | 'Will attend NITI Aayog meeting to oppose Budget' - CM Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार'- ममता बॅनर्जी

अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी NITI आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. ...

FM Nirmala Sitharaman: आयकर, प्रॉपर्टी टॅक्स, शेअर बाजारावर अर्थमंत्री मोकळेपणानं बोलल्या, सांगितला का वाढवला 'कॅपिटल गेन'? - Marathi News | Finance Minister spoke openly about income tax property tax stock market why increased capital gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FM Nirmala Sitharaman: आयकर, प्रॉपर्टी टॅक्स, शेअर बाजारावर अर्थमंत्री मोकळेपणानं बोलल्या, सांगितला का वाढवला 'कॅपिटल गेन'?

FM Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प शेअर बाजाराला मात्र तितकाचा रुचला नव्हता. अर्थमंत्र्यांनी सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं. ...

Indexation Benefit Removed: इंडेक्सेशन हटविले; फायदा कोणाचा? - Marathi News | budget 2024 indexation deleted who benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Indexation Benefit Removed: इंडेक्सेशन हटविले; फायदा कोणाचा?

Indexation Benefit Removed: मालमत्ता विक्रीनंतर हाेणाऱ्या भांडवली लाभावरील (कॅपिटल गेन) इंडेक्सेशनचा लाभ आता रद्द करण्यात आला आहे. ...

Higher Education Funding: अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी ६ टक्के जादा निधी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती - Marathi News | 6 percent additional funding for higher education in the budget 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Higher Education Funding: अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी ६ टक्के जादा निधी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती

Higher Education Funding: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. ...

"माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही", पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले - Marathi News | Parliament-Session-2024-charanjit-singh-channi-ravneet-bittu-clash-in-parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही", पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान संसदेत आजी-माजी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ...

​​​​​​​Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे? - Marathi News | Now your land will become Aadhaar Card know what is bhu Aadhaar What are the benefits budget 2024 nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :​​​​​​​Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे?

Bhu Aadhar Scheme: ​​​​​​​केंद्र सरकारनं सर्वसाधारण अर्थसंकल्प-२०२४ मध्ये (Union Budget 2024-25) ग्रामीण आणि शहरी भागातील लँड रिफॉर्म्ससाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. पाहूया काय आहे भू आधार आणि काय आहेत याचे फायदे? ...

शेअर बाजार घसरला; Sensex 80148 तर Nifti 24413 अंकांवर आला... - Marathi News | Stock Market Today : stock market fell on the second day of the Budget; Sensex on 80148 and Nifti on 24413 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरला; Sensex 80148 तर Nifti 24413 अंकांवर आला...

Stock Market Today : आजच्या सत्रात आयटी, फार्मा, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, आणि ऑटो शेअर्स वधारले. ...

'त्या तुमच्या मुलीसारख्या आहेत', खरगेंनी सितारामन यांना 'माताजी' म्हटल्यावर धनखड यांनी रोखले - Marathi News | 'She's like your daughter', Jagdeep Dhankhad interrupted when Mallikarjun Kharge called Nirmala Sitharaman 'Mataji' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या तुमच्या मुलीसारख्या आहेत', खरगेंनी सितारामन यांना 'माताजी' म्हटल्यावर धनखड यांनी रोखले

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सितारामन यांना "माताजी' म्हटले. ...