केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
Union Budget 2022: देशाच्या अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळाले याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यातूनच अर्थसंकल्पातील तरतुदी, प्राप्तिकरातील सवलत, कर्जस्वस्ताई, खिशावर पडणारा भार आदि मुद्द्यांवर चर्चा होते. ...
Union Budget 2022: पुढच्या २५ वर्षांमधील भारताचा विकासरथ रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, प्रवासी वाहतूक, जलमार्ग आणि मालवाहतूक हे सात अश्व ओढून देशाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनवतील, असे सांगत अमृतमहोत्सवी वर्षातील २०२२-२३ चा अर्थसंकल्पाच्या रूपाने के ...
Budget 2022: भविष्यात अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर केंद्राने लक्ष केंद्रित केले असून, अर्थसंकल्पात अपारंपरिक ऊर्जा विशेषत: सौर ऊर्जानिर्मितीवर भर दिला आहे. यासाठी १९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ...
Union Budget 2022 For Highway : पायाभूत सुविधांच्या विकासात महामार्गांची मौलिक भूमिका असते व हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारतर्फे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी यंदा १ लाख ९९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ...
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत सादर झालेल्या या अर्थसंकल्पाचा भाजपला फायदा होणार का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. ...
सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार राणा यांनी दिली. ...