केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो. Read More
Union Budget 2022 : 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या खत अनुदानात जवळपास 35 हजार कोटी रुपयांची मोठी कपात निर्मला सीतारामन यांनी केली आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 25 टक्के कमी आहे. ...
स्वयंपाकघरावर वाढलेला आर्थिक ताण कमी करण्याच्या हेतूने काही तरी विशेष सवलती, घोषणा केल्या जातील, अशा अपेक्षा गृहिणींना होत्या. मात्र, एकही अपेक्षा पार न पडल्याने गृहिणींनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. ...
Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाजूने ठरलेल्या प्रतिक्रिया येतात. तरतुदींचा आधार घेत अर्थसंकल्पाची भलामण केली जाते. असे असताना सध्या केवळ ‘थँक यू, मोदीजी’ इतकीच धून भाजपचे खासदार, आमदार वाजवताना दिसत आहेत. ...
Union Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५ राज्यांत विधानसभा निवडणुकांत भाजप निकराचा संघर्ष करीत असताना लोकप्रिय होण्याच्या जाळ्यात सापडण्याचे टाळले. ...
Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पाचा सगळा भर हा पुरवठा वाढवण्यावर आहे न की मागणी वाढवण्यावर. म्हणून हा अर्थसंकल्प महागाई थांबवेल ना रोजगार निर्मिती घडवेल. ...