लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेरोजगारी

बेरोजगारी, मराठी बातम्या

Unemployment, Latest Marathi News

गोमंतकीय युवकांना वाऱ्यावर सोडून दिले: विजय सरदेसाई - Marathi News | vijai sardesai criticized goa govt over unemployment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय युवकांना वाऱ्यावर सोडून दिले: विजय सरदेसाई

बेरोजगारी रोखण्यात अपयश ...

तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..." - Marathi News | actress Aahana Kumra is out of work for more than three years dosent getting any offers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री बेरोजगार; म्हणाली, "घर चालवायचं आहे, बिलं भरायची आहेत..."

ओटीटी माध्यम गाजवणारी अभिनेत्री तीन वर्षांपासून बेरोजगार आहे. ...

बेरोजगारीचा कळस! आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळेना! - Marathi News | 25 percent of IIT Bombay students fail to get job at campus placements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेरोजगारीचा कळस! आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळेना!

आयआयटी मुंबईच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरीच न मिळाल्याचे समोर आलं आहे. ...

निवृत्त शिक्षक भरतीवरून बेरोजगारांनी व्यक्त केला रोष; आंदोलन करणार - Marathi News | Unemployed expressed anger over recruitment of retired teachers; Will protest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निवृत्त शिक्षक भरतीवरून बेरोजगारांनी व्यक्त केला रोष; आंदोलन करणार

गडचिरोलीत बैठक : ५ सप्टेंबरला तोंडाला काळ्याफिती बांधणार ...

कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती? - Marathi News | Who stopped the recruitment of junior accountant cadre vacancies? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती?

परिपत्रक निघाले, कंपनीही ठरली, पण परीक्षाच नाही : ४२४ पदांच्या भरतीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा ...

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत - Marathi News | India should learn from China and create an economic model that generates employment says Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. ...

Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | Prashant Kishor announced giving 12 thousands rupees monthly jobs to unemployed youth in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते बिहारच्या प्रत्येक गल्लीत जाऊन लोकांना भेटत आहेत. ...

१ महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित; पुण्यातील शाळाबाह्य मुलांचा शाेध घेतला जाणार - Marathi News | Absent for more than 1 month Out-of-school children in Pune will be vaccinated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित; पुण्यातील शाळाबाह्य मुलांचा शाेध घेतला जाणार

रेल्वे, बसस्थानके, फुटपाथ, सिग्नल, हॉटेल, खाणावळी, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने तसेच बालमजूर असण्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी शोध घेतला जाणार ...