Employment News: मागील दोन दशकांमध्ये भारतात तब्बल १९.६ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यातील दोन तृतीयांश पदे मागच्या दशकात निर्माण झाली आहेत. या काळात शेती आणि शेतीसंबंधीत उद्योगांशी संबंधित असलेले मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राकडे ...