लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उमर खालिद

उमर खालिद

Umar khalid, Latest Marathi News

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता. संसदेवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीचा निषेध करत देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल उमर खालिदवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. 
Read More
उमर खालिदसाठी जेएनयू परिसरात केली विद्यार्थ्यांनी निदर्शने, दिल्या वादग्रस्त घोषणा - Marathi News | students protest in jnu premises for umar khalid raise controversial slogans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमर खालिदसाठी जेएनयू परिसरात केली विद्यार्थ्यांनी निदर्शने, दिल्या वादग्रस्त घोषणा

उमर व शरजीलला जामीन नाकारल्याचे कारण ...

“आता तुरुंग हेच माझे जीवन आहे”; उमर खालिद याची खंत   - Marathi News | now prison is my life umar khalid regret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता तुरुंग हेच माझे जीवन आहे”; उमर खालिद याची खंत  

उमर, शरजिल यांना जामीन नाही, मात्र, बलात्कारातील दोषी राम रहीमला मात्र १५ व्या वेळेस पॅरोल दिली जात असल्याची टीका माकपचे खासदार जॉन ब्रिटास यांनी केली. ...

उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन - Marathi News | no bail for umar khalid and sharjeel imam five others get bail from supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन

खालीद व इमाम याच्यासह इतरांनी ‘शांततेच्या मार्गाने विरोध’ करण्याच्या आडून सत्ता परिवर्तनाचे अभियान चालवले व देशाच्या अखंडतेवरच हल्ला करण्याचा कट रचला ...

उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Umar Khalid, Sharjeel Imam remain in jail, Supreme Court rejects bail pleas citing 'such' reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सुप्नीम कोर्टाने 'असं' कारण देत जामीन फेटाळला

Supreme Court News: राजधानी दिल्लीमध्ये २०२० मध्ये झालेल्या दंग्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात असलेले विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. ...

उमर खालिदवर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार खटला चालवा, ममदानी म्हणाले, खालिदची आम्हाला काळजी वाटते - Marathi News | Umar Khalid should be tried under international law, Mamdani said, we are worried about Khalid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उमर खालिदवर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार खटला चालवा, ममदानी म्हणाले, खालिदची आम्हाला काळजी वाटते

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या उमरवर सध्या यूएपीए कायद्यान्वये खटला सुरू आहे. ...

'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका - Marathi News | Zohran Mamdani Umar Khalid: 'Rahul Gandhi and anti-India lobby...', BJP's criticism of 'those' letters for Umar Khalid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका

Zohran Mamdani Umar Khalid : उमर खालिदसाठी काही अमेरिकन खासदारांनी भारत सरकारला पत्र लिहिले आहे. ...

'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र - Marathi News | Zohran Mamdani Letter To Umar Khalid: Says 'We are thinking of you' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र

Zohran Mamdani Letter To Umar Khalid: दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालिद 2020 पासून तिहार तुरुंगात कैद आहे. ...

Umar Khalid Bail: दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालीद याला अटींसह अंतरिम जामीन   - Marathi News | Umar Khalid Bail: Delhi riots accused Umar Khalid granted interim bail with conditions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Umar Khalid Bail: दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालीद याला अटींसह अंतरिम जामीन  

दिल्ली दंगल प्रकरणात अटकेत असलेल्या उमर खालीद याला जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ...