लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरातील न्यू इंग्लिश स्कूलची मनसेकडून तोडफोड, फी दरवाढीचा निषेध - Marathi News | Vandalism of New English School in Ulhasnagar by MNS, protest against fee hike | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील न्यू इंग्लिश स्कूलची मनसेकडून तोडफोड, फी दरवाढीचा निषेध

उल्हासनगर नेताजी चौकात न्यु इंग्लिश शाळा असुन शाळेत हजारो मुले शिक्षण घेत आहेत. ...

उल्हासनगरात रिक्षाचालकांत हाणामारी, एकाचे पडले दात - Marathi News | Clash between rickshaw pullers in Ulhasnagar, one lost his teeth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रिक्षाचालकांत हाणामारी, एकाचे पडले दात

पोलिसांनी दोघांवरही गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

उल्हासनगरातील ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी पोलिस पथके फलटणात - Marathi News | police team in phaltan in the case of nanaware husband and wife death case in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी पोलिस पथके फलटणात

 उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेगाव पाड्यात राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी गेल्या आठवड्यात पत्नीसह घराच्या छतावरून आत्महत्या केली. ...

उल्हासनगरात नशामुक्त रॅली; आमदार, आयुक्तांसह स्वातंत्र्य सैनिकही सहभागी - Marathi News | Drug free rally in Ulhasnagar; MLAs, commissioners and freedom fighters also participated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नशामुक्त रॅली; आमदार, आयुक्तांसह स्वातंत्र्य सैनिकही सहभागी

महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथील जागेत शहर स्थापनेचा शिलालेख ठेवण्यात आला ...

व्हायरल ताप, सर्दी, खोकला रुग्णांत वाढ; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयांत रुग्णांची गर्दी - Marathi News | Increase in viral fever, cold, cough patients; Crowd of patients in central hospitals of Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्हायरल ताप, सर्दी, खोकला रुग्णांत वाढ; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण दररोज येत येतात. ...

उल्हासनगरातील खड्ड्यांचे फोटो चिकटवले आयुक्तांच्या दालनावर - Marathi News | pictures of potholes in ulhasnagar were pasted on the commissioner hall by mns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील खड्ड्यांचे फोटो चिकटवले आयुक्तांच्या दालनावर

मनसे वाहतूक सेनेचा आंदोलनाचा इशारा. ...

Ulhasnagar: सिंधुभवन नंतर मराठीभवनचा प्रश्न ऐरणीवर, उल्हासनगरात मराठी भवनसाठी भूखंडाची मनसेकडून मागणी  - Marathi News | After Sindhu Bhavan, the question of Marathi Bhavan is on the air, MNS is demanding a plot for Marathi Bhavan in Ulhasnagar. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिंधुभवन नंतर मराठीभवनचा प्रश्न ऐरणीवर, उल्हासनगरात भूखंडाची मनसेकडून मागणी 

Ulhasnagar: सिंधूभवनच्या धर्तीवर सुसज्ज मराठी भवन उभारण्याची मागणी मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी करून, त्यासाठी भूखंड देण्याचे निवेदन आयुक्त अजीज शेख यांना दिले आहे. ...

रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष जे.के. ढोके यांचे निधन - Marathi News | Former District President of RPI J.K. Dhoke passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष जे.के. ढोके यांचे निधन

शांतीनगर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ...