लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

मीरारोडमध्ये १६ लाख ४० हजारांची घरफोडी; नयानगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल - Marathi News | Burglary of 16 lakh 40 thousand in Mira Road; A case has been registered in Nayanagar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये १६ लाख ४० हजारांची घरफोडी; नयानगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल

लॉकरमधील ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ...

उल्हासनगरातून पदवीधर मतदार संघासाठी २० दिवसात फक्त २४ अर्ज - Marathi News | Only 24 applications in 20 days for graduate constituency from Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातून पदवीधर मतदार संघासाठी २० दिवसात फक्त २४ अर्ज

 राजकीय नेते व पक्षाकडून भरून आलेल्या अर्जाचे गठ्ठे स्वीकारणार नसल्याचा पवित्रा  ...

उल्हासनगरात ३ बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे; भूमाफियांचे दणाणले धाबे - Marathi News | Crime under MRTP on 3 constructions in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ३ बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे; भूमाफियांचे दणाणले धाबे

महापालिकेच्या तक्रारीवरून दोन दिवसात एकून ३ अवैध बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत उल्हासनगर व मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

उल्हासनगरात रस्त्यावर १६ मजली इमारत? महापालिकेकडून इमारतीच्या कामाला स्थगित - Marathi News | A 16-storey building on the road in Ulhasnagar? The construction work has been suspended by Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्यावर १६ मजली इमारत? महापालिकेकडून इमारतीच्या कामाला स्थगित

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील झलक नावाच्या इमारतीला सन-२०२१ साली महापालिका नगररचनाकार विभागाचे तत्कालीन नगररचनाकार गुडगुडे यांनी परवानगी दिली. ...

‘टोइंग’ने रिक्षाला नेले फरफटत; चालक गंभीर; उल्हासनगरात व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त - Marathi News | 'Towing' took the rickshaw away; Driver serious; In Ulhasnagar, traders expressed their anger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘टोइंग’ने रिक्षाला नेले फरफटत; चालक गंभीर; उल्हासनगरात व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त

नेताजी चौकात रस्त्यालगत लावलेली मोटारसायकल उचलण्याच्या वेळी टोइंग गाडीने एका रिक्षाला धडक देत भाटिया चौकाकडे फरफटत नेले. ...

उल्हासनगरात टोइंग गाडीची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह चौघे जखमी - Marathi News | A towing vehicle collided with a rickshaw in Ulhasnagar, four injured including the rickshaw driver | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात टोइंग गाडीची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह चौघे जखमी

टोइंग गाडी बंद करण्याची मागणी ...

उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे? - Marathi News | Water shortage in Santoshnagar area of Ulhasnagar, where have more than 300 contract workers gone? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे?

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली. ...

उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण - Marathi News | Sterilization of 6 thousand dogs in 8 months in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण

उल्हासनगरात श्वानाने चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने, कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी खाजगी संस्थेला ठेका दिला. ...