लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

दिवाळी दरम्यान शहर कचरामुक्त राहण्यासाठी आयुक्त अजीज शेख मैदानात - Marathi News | Commissioner Aziz Sheikh in the field to make the city garbage free during Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळी दरम्यान शहर कचरामुक्त राहण्यासाठी आयुक्त अजीज शेख मैदानात

यावेळी त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्या जवळ उभे राहून ठेकेदाराला कचरा उचलण्यास भाग पाडले.  ...

दिव्यांगाचे प्रोत्साहन अनुदान हजाराहून पंधराशेवर, उल्हासनगरात दिवाळी दणक्यात - Marathi News | Incentive grant for the disabled increased from one thousand to fifteen hundred in the Diwali bang in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांगाचे प्रोत्साहन अनुदान हजाराहून पंधराशेवर, उल्हासनगरात दिवाळी दणक्यात

१ हजार ५३६ दिव्यांगांची दिवाळी गोड! ४८ लाखाचा धनादेश काढल्याची माहिती ...

ब्राम्हणपाड्यात वादळी पावसाने झाडे कोसळली, दिवाळीचे साहित्य भिजले - Marathi News | Trees fell due to storm in brahmanpada, Diwali materials soaked in Rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्राम्हणपाड्यात वादळी पावसाने झाडे कोसळली, दिवाळीचे साहित्य भिजले

उल्हासनगरात गुरवारी सायंकाळी अचानक जोराचे वारे वाहून पावसाला सुरुवात झाली. ...

उल्हासनगरातील पान टपऱ्यावर कारवाई, ६ जणांना अटक, गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त - Marathi News | Action on pan stall in Ulhasnagar, 6 people arrested, Gutkha, aromatic tobacco seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील पान टपऱ्यावर कारवाई, ६ जणांना अटक, गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली.  ...

हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उल्हासनगरातील १०२ बांधकामे, ४५ फटाक्याच्या दुकानांना महापालिकेच्या नोटिसा - Marathi News | Municipal notices to 102 constructions, 45 firecracker shops in Ulhasnagar to improve air quality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उल्हासनगरातील १०२ बांधकामे, ४५ फटाक्याच्या दुकानांना महापालिकेच्या नोटिसा

 उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून हवेच्या प्रदूषणबाबत मुंबईला मागे टाकले. ...

ऐन दिवाळीत कचऱ्याचे ढीग; स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानाला हरताळ - Marathi News | On the Occasion Of Diwali Heaps of garbage Swachh Diwali Happy Diwali campaig in ulhasnagarn in Ulhasngar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन दिवाळीत कचऱ्याचे ढीग; स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानाला हरताळ

उल्हासनगर महापालिकेने कचरा उकलण्याचा ठेका गेल्या वर्षी दुप्पट किंमतीला देऊनही कचऱ्याचे ढिग शहरातील विविध विभागात साचल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

उल्हासनगर महापालिकेचे स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Signature campaign under Swachh Diwali, Shubh Diwali Abhiyan of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचे स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम

नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.  ...

नगररचनाकार मुळे यांना हटविण्याची मागणी; उल्हासनगर महापालिका आयुक्तांना तक्रारीचा हार - Marathi News | Demand for removal of urban planner Mule; Complaint lost to Ulhasnagar Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगररचनाकार मुळे यांना हटविण्याची मागणी; उल्हासनगर महापालिका आयुक्तांना तक्रारीचा हार

उल्हासनगर महापालिका वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष, गेल्या एका वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. ...