Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे नियमित करण्यासाठी आकाराला जाणारा दंड कमी करणे व धोकादायक इमारतीचा पुनर्विकाससाठी क्लस्टर योजनेची अट १० चौरसमीटर वरून ४ हजार चौरस मीटर करण्याच्या प्रस्तावावर कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येणार आहे. ...
उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. कॅम्प नं-३ येथील पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ६० फुटी रस्त्याची पुनर्बांधणी सुरू आहे. ...