Ulhasnagar Crime News: उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील सोनार गल्लीतील व्यापाऱ्याने सोन्याचे ब्रेसलेट बनविण्यासाठी दिलेले १८ लाखाचे सोने घेऊन बासू फकिरा याने पलायन केले. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होऊन, पोलीस अधिक तपास कर ...