लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेची चांदनी व राखी बारच्या अवैध बांधकामावर कारवाई - Marathi News | Action taken by Ulhasnagar Municipal Corporation on illegal construction of Chandni and Rakhi bars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची चांदनी व राखी बारच्या अवैध बांधकामावर कारवाई

या कारवाईने बार व हॉटेल चालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बारच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे.  ...

उल्हासनगरात एका प्लास्टिक कारखान्यावर धाड ३६५ किलो प्लास्टिक पिशव्याचा साठा जप्त - Marathi News | Raid on a plastic factory in Ulhasnagar, stock of 365 kg plastic bags seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एका प्लास्टिक कारखान्यावर धाड ३६५ किलो प्लास्टिक पिशव्याचा साठा जप्त

कारखान्यावर कारवाई करीत १० हजारात दंड ठोठावला असून प्लास्टिक कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले. ...

उल्हासनगरातील डम्पिंग हटवा, काँग्रेसचा उपोषणाचा इशारा, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | remove dumping in ulhasnagar congress warns of hunger strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग हटवा, काँग्रेसचा उपोषणाचा इशारा, हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाची संपली आहे. ...

उल्हासनगरात ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण - Marathi News | kidnapping of a 9 year old boy in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

उल्हासनगर महापालिका आक्रमक भूमिकेत; १४ मालमत्ता थकबाकीदारांना जप्तीचा इशारा - Marathi News | ulhasnagar municipal corporation in aggressive stance 14 property arrears warning of confiscation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आक्रमक भूमिकेत; १४ मालमत्ता थकबाकीदारांना जप्तीचा इशारा

गेल्या आठवड्यात १४ मालमत्ताना जप्तीच्या नोटिसा दिल्या असून कर थकबाकी न भरल्यास मालमत्ता लिलाव करण्याचा इशारा दिला आहे. ...

पप्पू कलानी यांच्या भेटीने उल्हासनगर भाजपातील वाट चव्हाट्यावर?  - Marathi News | Pappu Kalani's visit to Ulhasnagar BJP on the verge?  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पप्पू कलानी यांच्या भेटीने उल्हासनगर भाजपातील वाट चव्हाट्यावर? 

कलानी यांची ही सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया रामचंदानी यांनी देऊन याप्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ...

उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र सुरू करा; मनसेची मागणी - Marathi News | Start Setukendra at Ulhasnagar Tehsil Office MNS demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर तहसील कार्यालयातील सेतुकेंद्र सुरू करा; मनसेची मागणी

सेतुकेंद्र विशिष्ट वेळेत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. ...

उल्हासनगरात १२ लाख किंमतीचे खाद्यतेल लंपास; ट्रक चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Edible oil worth 12 lakhs sold in Ulhasnagar A case of fraud has been registered against the truck drivers in the police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १२ लाख किंमतीचे खाद्यतेल लंपास; ट्रक चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सोहेल खान असे ट्रक चालकाचे नाव, २९ जून ते १ जुलै २०२४ दरम्यान घडला प्रकार ...