लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

कलानीना शह देण्यासाठी भगवान भालेराव यांची शरद पवार भेट, उलटसुलट चर्चेला उधाण - Marathi News | Bhagwan Bhalerao visited to Sharad Pawar after Pappu Kalani Visit ahead of Maharashtra Assembly Election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलानीना शह देण्यासाठी भगवान भालेराव यांची शरद पवार भेट, उलटसुलट चर्चेला उधाण

शरद पवार कुणाला तिकीट देणार याबाबत सर्वत्र चर्चा ...

दिड वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये झाले होते भूमिपूजन; उल्हास नदीच्या घाटाचे काम अद्याप अर्धवट - Marathi News | Bhoomi Pujan was held in Ulhasnagar a year and a half ago; The work of Ulhas river ghat is incomplete | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिड वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये झाले होते भूमिपूजन; उल्हास नदीच्या घाटाचे काम अद्याप अर्धवट

आमदार कुमार आयलानी यांनी रविवारी घाटाची पाहणी करून कामाला सुरुवात होण्याचे संकेत दिले ...

कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | Former MLAs Pappu Kalani, Omi Kalani, Pancham Kalani met Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलानी हाती घेणार तुतारी! माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी शरद पवारांच्या भेटीला

महाआघाडीकडून तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी दिली. ...

धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब - Marathi News | A case of abduction has been registered in Hill line Police Station after 2 physically challenged and deaf children disappeared from the Government Children Home for Disabled in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब

हिललाईन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल ...

रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी - Marathi News | Expulsion of Bhagwan Bhalerao district president of Ulhasnagar city of Rpi Athawale group from the party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी

भालेराव हे शरद पवार यांच्या संपर्कात ...

उल्हासनगरात रस्ते दुरस्तीला सुरवात, आमदार आयलानी यांच्या फोटोसेशनची चर्चा - Marathi News | Road repair started in Ulhasnagar, discussion of MLA Ailani's photo session | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्ते दुरस्तीला सुरवात, आमदार आयलानी यांच्या फोटोसेशनची चर्चा

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व खड्डे भरण्यासाठी ६ कोटीच्या निधीची तरतूद केली होती. शहर पूर्व व पश्चिम असे दोन ठेके रस्ता दुरुस्तीचे दिले. ...

उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा - Marathi News | After the hunger strike of the retired employees of Ulhasnagar Municipal Corporation, the discussion will be held on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा

आयुक्त विकास ढाकणे यांनी उपोषणाची दखल घेऊन शिष्टमंडळासोबत चर्चा केली. ...

उल्हासनगरात भाजपातील वाद चव्हाट्यावर; आयलानींमुळेच गुन्हा दाखल, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांचा आरोप - Marathi News | Disputes between BJP in Ulhasnagar; A case was filed only because of Ailani, North Indian cell president Sanjay Gupta alleges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भाजपातील वाद चव्हाट्यावर; आयलानींमुळेच गुन्हा दाखल, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांचा आरोप

उल्हासनगर भाजपचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका जागेच्या वादातूनव हाणामारीतून गुन्हा दाखल झाला. ...