लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, उल्हासनगर महापालिकेने केले १२० बसेसचे नियोजन - Marathi News | Chief Minister Women Empowerment Mission, Ulhasnagar Municipal Corporation has planned 120 buses | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, उल्हासनगर महापालिकेने केले १२० बसेसचे नियोजन

सभेच्या ठिकाणी ५ हजार महिला नेण्याचे टार्गेट महापालिकेवर असून त्यांच्या चहा-पाणी, नाष्टा व जेवणाची व्यवस्था महापालिका करणार आहे. ...

भाजप-शिंदे गटात जाण्याच्या अफवा, ओमी कलानी तुतारी चिन्हावर रिंगणात राहणार! - Marathi News | Rumors of joining the BJP-Shinde group, Omi Kalani will be in the fray on the trumpet sign! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप-शिंदे गटात जाण्याच्या अफवा, ओमी कलानी तुतारी चिन्हावर रिंगणात राहणार!

उल्हासनगरातील राजकारणात व सोशल मीडियावर ओमी कलानी हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील किंवा भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. ...

उल्हासनगरातील आशा वर्कर्सचे थकीत मानधन देण्याचे आयुक्तांचे आदेश - Marathi News | Commissioner's order to pay arrears of Asha workers in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील आशा वर्कर्सचे थकीत मानधन देण्याचे आयुक्तांचे आदेश

उल्हासनगर महापालिका हद्दीत काम करणाऱ्या २५० आशा वर्कर्स यांचे मानधन राज्य शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाले होते. मात्र महापालिकेने तीन महिन्यांचे मानधन दिले नाही. ...

उल्हासनगर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत आमदार, आयुक्तांसह ८०० जण सहभागी - Marathi News | 800 people including mla commissioners participated in the cleaning campaign of ulhasnagar municipal corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत आमदार, आयुक्तांसह ८०० जण सहभागी

सामाजिक संस्था व नागरिक सहभागी झाले होते.  ...

अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप - Marathi News | Funeral for Akshay Shinde; Shanti Nagar cemetery in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप

शिंदेंसेना व स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध, पोलिसांकडून धरपकड ...

उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार? - Marathi News | Eknath Shinde led Shiv Sena leader Rajendra Choudhary may contest in Maharashtra Assembly Election 2024 from Ulhasnagar as Marathi face | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?

गेली ३५ वर्ष पप्पू कलानी व कुमार आयलानी हे आलटून पालटून आमदार पदी राहिले आहेत ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कारभार देवभरोसे, थकबाकी ४० लाखांवर! - Marathi News | Shortage of medicines in Ulhasnagar central hospital, management is dependent on God, dues on 40 lakhs! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कारभार देवभरोसे, थकबाकी ४० लाखांवर!

रुग्ण औषधांविना, ४ महिन्यापासून औषध अनुदान नाही; आमदार आयलानीचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र ...

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलिसावर ब्लेडने जीवघेणा हल्ला; आरोपी जेरबंद - Marathi News | Fatal blade attack on female police officer in Ulhasnagar Vitthalwadi police station; Accused jailed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलिसावर ब्लेडने जीवघेणा हल्ला; आरोपी जेरबंद

ठाण्यात रक्ताचा सडा ...