लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

कलानी का हाथ भाजप के साथ, पंचम यांना उमेदवारीचे संकेत - Marathi News | Pancham Kalani will candidature in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलानी का हाथ भाजप के साथ, पंचम यांना उमेदवारीचे संकेत

माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी किंवा पत्नी ज्योती कलानी यांना थेट उमेदवारी दिली तर आपल्यावर टीका होईल, याची जाणीव झाल्याने भाजपने कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत ...

उल्हासनगरातील बेकायदा बांधकामे नियमित होणार - Marathi News | Illegal construction will be routine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील बेकायदा बांधकामे नियमित होणार

तज्ज्ञांची समिती स्थापन, अध्यादेशानुसार कामास सुरूवात ...

दुकानदारांना दिली दोन दिवसांची मुदत - Marathi News | The two-day deadline given to the shopkeeper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानदारांना दिली दोन दिवसांची मुदत

कल्याण-बदलापूर रस्ता : आयुक्तांसोबत झाली बैठक ...

उल्हासनगरचे रस्ते होणार नवरात्रोत्सवापूर्वी चकाचक - Marathi News | Ulhasnagar roads will be dazzling before Navratri festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचे रस्ते होणार नवरात्रोत्सवापूर्वी चकाचक

रस्तेदुरुस्तीला सुरुवात : दोन कोटींच्या निधीतून कामे ...

ओमी टीमला भाजपचे भगदाड - Marathi News | BJP breaks out for Omi team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओमी टीमला भाजपचे भगदाड

राज्यभर भाजपची मेगाभरती सुरू असताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कलानी कुटुंबाच्या कट्टर समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश दिला. ...

खळबळजनक! उल्हासनगर वालधुनी नदीत सापडला महिलेचा मृतदेह  - Marathi News | Sensational! Body of woman found in Valdhuni river of Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! उल्हासनगर वालधुनी नदीत सापडला महिलेचा मृतदेह 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे.  ...

उल्हासनगरच्या हद्दीतील ‘त्या’ इमारती होणार नियमित; शासनाचे आदेश - Marathi News | Those buildings in the boundary of Ulhasnagar will be regular; Order of government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या हद्दीतील ‘त्या’ इमारती होणार नियमित; शासनाचे आदेश

८५५ इमारतींना दिलासा; पालिका आयुक्तांना सर्वाधिकार ...

उल्हासनगरमध्ये बत्ती गुल; गणेशभक्तांमध्ये संताप - Marathi News | Batti Gul in Ulhasnagar; Anger among Ganesha devotees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरमध्ये बत्ती गुल; गणेशभक्तांमध्ये संताप

ऐन गणेशोत्सवा दरम्यान तब्बल ५ तास पेक्षा जास्तवेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली ...