लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

खळबळजनक! स्वतःचा गळा चिरून केली भररस्त्यात आत्महत्या - Marathi News | Sensational! Suicide by cut his throat by bottle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! स्वतःचा गळा चिरून केली भररस्त्यात आत्महत्या

घटनेची माहिती हिललाईन पोलिसांनी मिळाल्यावर पंचनामा करत मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले आहे.  ...

पालिका शाळा खाजगीकरणाला तीव्र विरोध - Marathi News | Strong opposition to the privatization of municipal schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका शाळा खाजगीकरणाला तीव्र विरोध

उल्हासनगरमध्ये भाजपचा डाव उधळला : मनसेचे विरोधी पक्षनेत्याला निवेदन ...

पत्नीची मृत्यूशी झुंज; चारित्र्याच्या संशयातून पतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळले - Marathi News | Wife's Confrontation with death; Due to doubt on character of wife poured petrol and burned alive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची मृत्यूशी झुंज; चारित्र्याच्या संशयातून पतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळले

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.   ...

उल्हासनगरात 13 मोबाईल, गांजा जप्त; दोघांना अटक - Marathi News | 13 mobile phones seized in Ulhasnagar; Both arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात 13 मोबाईल, गांजा जप्त; दोघांना अटक

हाजीमलंग बस स्टँडवर सोमवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या दोन तरुणांकडून 13 मोबाईल व 300 ग्राम गांजा जप्त केला. ...

उल्हासनगरमध्ये पाणीपट्टी होणार दुप्पट?; स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर - Marathi News | Ulhasnagar water bar to be doubled ?; Budget submitted to Standing Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये पाणीपट्टी होणार दुप्पट?; स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर

जुन्याच योजना पूर्ण करण्याचा मानस ...

उल्हासनगरात पत्रकारासह चौघांवर खंडणीचा गुन्हा - Marathi News | The crime of ransom on fourteen with journalists in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पत्रकारासह चौघांवर खंडणीचा गुन्हा

एका केबल व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी एका पोर्टल चॅनलच्या पत्रकारासह त्याच्या चौघा साथीदारांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

उल्हासनगरमधील स्लॅब दुर्घटनेप्रकरणी वर्षभरानंतर फ्लॅटमालकावर अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Flatmaster was eventually booked for a year after the slab accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमधील स्लॅब दुर्घटनेप्रकरणी वर्षभरानंतर फ्लॅटमालकावर अखेर गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी भाजी बाजारातील मेमसाहेब इमारतीच्या फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये विनापरवाना दुरस्तीचे काम सुरू होते. ...

१२० कोटी वसुलीचे लक्ष्य गाठणार; उल्हासनगर पालिकेतर्फे नागरिकांकरिता अभय योजना लागू - Marathi News | Reach Rs 120 crore recovery target; Abhay Yojana implemented for citizens by Ulhasnagar Municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१२० कोटी वसुलीचे लक्ष्य गाठणार; उल्हासनगर पालिकेतर्फे नागरिकांकरिता अभय योजना लागू

महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रु्रवारीपासून अभय योजना लागू करून त्याचा लाभ एक लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना होणार आहे. ...