लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा - Marathi News | In Ulhasnagar, a crime case against two persons, including a Sindhi saint and Sai Kaliram, who was the cleaning envoy of the municipal corporation pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा

वाढदिवसानिमित सेवाधाऱ्यांना दरबारमध्ये बोळविल्याने अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी साई यांच्यावर ठेवला आहे. ...

खाकीवर हल्ला! उल्हासनगरात पोलिसाला मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | Attack on Khaki! Police beaten up in Ulhasnagar pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीवर हल्ला! उल्हासनगरात पोलिसाला मारहाण, गुन्हा दाखल

याप्रकरणी मध्यवर्ती  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना पोलिसांनी अटक केली.  ...

ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक - Marathi News | Youth brutally murdered on Eid day, 5 suspects arrested pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

त्यांना आज न्यायालया पुढे हजर केले असता पोलीस कस्टडी मिळाली आहे.  ...

उल्हासनगरात लॉकडाऊनकाळात दुकानांवर गुन्हे दाखल - Marathi News | Case filed against shops during lockdown in Ulhasnagar pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात लॉकडाऊनकाळात दुकानांवर गुन्हे दाखल

शहर हद्द बंद असताना मध्यरात्री ट्रकने साहित्य भरभरून येत असलेल्या गाड्याची चोकशी होत नसल्याने महापालिका व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. ...

Coronavirus : बापरे! कोरोनाग्रस्ताची अंत्ययात्रा महागात पडली, गुन्हा दाखल; 13 जण निघाले पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus : Corona infected person funeral in ulhasnagar, crime filed; 13 found positive pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : बापरे! कोरोनाग्रस्ताची अंत्ययात्रा महागात पडली, गुन्हा दाखल; 13 जण निघाले पॉझिटिव्ह

Coronavirus : याप्रकरणी कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली. शनिवारी शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या 103 झाली. ...

coronavirus: अंत्ययात्रेत ९ जणांना कोरोनाची बाधा; उल्हासनगरमधील प्रकार - Marathi News | coronavirus: coronavirus infects 9 people at funeral; Types in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: अंत्ययात्रेत ९ जणांना कोरोनाची बाधा; उल्हासनगरमधील प्रकार

मृतदेह उघडू नका, या अटीवर तो कुटुंबाच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी दिला होता. मात्र कुटुंबीयांनी मृतदेह घरी नेऊन उघडून अंत्ययात्रा काढली. ...

CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले - Marathi News | CoronaVirus Marathi news private hospital send positive women to government hospital hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले

महिलेला कोरोणाचे लक्षणे दिसल्यावर कोरोना तपासणी केली असता, महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा, गुन्हा दाखल - Marathi News | beaten case in front of Ulhasnagar police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर धिंगाणा, गुन्हा दाखल

पोलीस स्टेशन बाहेर पोलिसा समक्ष निकम याने घरटे यांना पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी समाधान निकम यांच्यासह चौघावर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  ...