उल्हासनगर महापालिका क्षेत्र असून शहर व्यापारी केंद्र आहे. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शहरातून हजारो नागरिक मुंबईसह इतर ठिकाणी दररोज ये जा करतात. ...
रुग्णालयातील ३ डॉक्टर, ८ नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी पत्रकार यांच्याकडे केला. तसेच त्यांच्या कुटुंब व नातेवाईकाला झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. ...