उल्हासनगरातील खाजगी रुग्णालय संशयित रुग्णावर उपचार करण्यास नकार देत असल्याने अनेकांचे जीव गेले. अद्यापही हीच परिस्थिती असल्याने नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे. ...
कोरोनामुळे विकासकामे रखडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्य सरकारने पावसाळ््यापूर्वीच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर शहरांतील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने त्यांचीही अडचण जाण ...
उल्हासनगरातील आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी आले होते. त्यावेळी फडणवीस यांचे कट्टर समर्थक व शहराचे आमदार कुमार आयलानी गैरहजर राहिल्याने विविध चर्चेला उधाण आले होते. ...
महापौर लीलाबाई अशान यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. अधिकृत आमंत्रण नसल्याने उपस्थित नसल्याची प्रतिक्रिया महापौर अशान यांनी दिली. ...