Ulhasnagar, Latest Marathi News
कॅम्प नं-२, शिरू चौकातील सात वर्षांपूर्वी उभी राहिलेली न्यू चेलाराम मार्केट इमारतीवर शुक्रवारी पाडकाम कारवाई करण्यात आली. ...
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राजगड गॅलकशी नावाची सात मजली इमारत आहे. ४ डिसेंबर रोजी दुपारी माजी नगरसेवक हरेश जग्याशी हे काही नातेवाईकासह इमारती गेले होते. ...
त्याच्याकडून ३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असून तपासात दोन गुन्हे उघड झाले. ...
भाजपच्या व्यापारी सेलच्या शहराध्यक्षपदी अमित वाधवा यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली. ...
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
...या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये आहे. ...
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिल्लीतील तिघा जैन बंधूवर गुन्हा दाखल झाला आहेत. ...
उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागात गोंधळ ...