उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्ता, मोर्यानगरी रस्ता, आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालय बाहेरील रस्ता, जुने बस स्टॉप ते बिर्ला गेट रस्ता, गोलमैदान परिसरातील रस्ते, खेमानी रस्ता, नेताजी चौक ते काली माता मंद ...
महापालिका अग्निशमन दल व आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके व अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतल्यावर नदीच्या थांबत्या पाण्यातील खड्ड्यात मुलगा सापडला. उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णलायात नेले असता, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. ...
उल्हासनगर कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन परिसरात राहणाऱ्या पूजा सुरींदर सहोता या महिलेने कल्याण चिकणघर येथे राहणाऱ्या उर्मिला भेरे यांना लॉटरी सिस्टीममध्ये अधिक नफा व चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून पैसे गुंतविण्यास सांगितले. ...
Ulhasnagar News: धोकादायक कामगार रुग्णालयाच्या जागी नवीन अद्यावत रुग्णालय उभारणीला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई अशान यांनी दिली. ...
Ulhasnagar News: उल्हासनगरात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी ४०० खाटाचे रुग्णलाय उभारणार आहे. त्यापैकी २०० खाटाचे स्वतःचे रुग्णालय महापालिका रिजेन्सी अंटेलिया येथे उभारणार असून दोन रुग्णालय, लॅब व ऑक्सिजन प्लॅन्ट साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी कर ...
Ulhasnagar Municipal Corporation: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी उल्हासनगर महापालिका ४०० खाटाचे दोन रुग्णालय उभारणार असून रुग्णालय व लॅब साठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी करणार आहे. ...