मुन्ना बटर पापडी उल्हासनगर मधील गोल मैदानाजवळ गेल्या ६० वर्षांपासून हा फूड स्टॉल आहे. बटर पापडी , शेव चाट अजून खूप सारे पदार्थ इथे मिळतात तेही फक्त २० रुपयात मग आहे कि नाही कमी पैश्यात चटपटी नाश्ता उल्हासनगर मधील स्पेसिलीटी सिंधी बटर पापडी/बटन पापड ...
उल्हासनगरमधील रहिवाशी असलेल्या प्रदीप गरडने त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे. कारण, श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आईचा वाढदिवस साजरा करताना, प्रदीपने चक्क हेलिकॉप्टरमधून आईला फिरवून आणले. ...
उल्हासनगर महापालिका कारभारावर नेहमीची झोळ उठत असताना, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभिर्याने लक्ष दिलं जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बाल कामगार, बाल विवाह, लैगिंक अत्याचार, सिंगल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. ...
हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांना ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्याचा आदेश दिला. तसेच २४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांनी सुनावणी ठेवल्याची माहिती भाजपचे गटनेते व शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. ...