लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र - Marathi News | shiv sena MP shrikant Shinde meets Jeevan Idnani; Shiv Sena-A party together for the Ulhasnagar development | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र

उल्हासनगर सत्ताकारणात स्थानिक साई पक्ष गेल्या तीन महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. ...

उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Relatives of those killed in Ulhasnagar building accident await help | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष

Ulhasnagar News : एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून मृत झालेल्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर गेली. ...

उल्हासनगर रिपाइंतील वाद चव्हाट्यावर, शहरजिल्हाध्यक्षांना डावलले? - Marathi News | Dispute in Ulhasnagar RIP might came out the city district president? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर रिपाइंतील वाद चव्हाट्यावर, शहरजिल्हाध्यक्षांना डावलले?

उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण. ...

उल्हासनगरमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचे मोफत लसीकरण - Marathi News | free vaccination of teachers in ulhasnagar on the occasion of Teacher Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचे मोफत लसीकरण

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार कुमार आयलानी यांनी शनिवारी गोलमैदान येथील आमदार कार्यालयात शिक्षकांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन केले. ...

उल्हासनगरात महापौरांनी घेतली आढावा बैठक, पर्यावरण दिनानिमित्त दिली हरीत शपथ  - Marathi News | Review meeting held by the Mayor in Ulhasnagar, oath given on occasion of Environment Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात महापौरांनी घेतली आढावा बैठक, पर्यावरण दिनानिमित्त दिली हरीत शपथ 

Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून महापालिकेच्या विविध विभागात सावळागोंधळ निर्माण झाल्याची टीका होत आहे. ...

टॅटूवरून पटली मृताची ओळख; आरोपी ४८ तासात उल्हासनगर येथून गजाआड - Marathi News | Murder of Ghansoli of Naka worker; The accused arrested from Ulhasnagar within 48 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॅटूवरून पटली मृताची ओळख; आरोपी ४८ तासात उल्हासनगर येथून गजाआड

Murder Case : पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून सोडले घरी; घरात सापडला लाखोंचा ऐवज - Marathi News | Elderly hospitalized and discharged home; old notes and ornamates found in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून सोडले घरी; घरात सापडला लाखोंचा ऐवज

Crime News : वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असून नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.  ...

उल्हासनगर महापालिकेच्या मोफत लाकडे योजनेला ब्रेक?; स्मशानभूमी ट्रस्ट अडचणीत  - Marathi News | Break to Ulhasnagar Municipal Corporation's free timber scheme ?; Cemetery Trust in trouble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या मोफत लाकडे योजनेला ब्रेक?; स्मशानभूमी ट्रस्ट अडचणीत 

महापालिकेच्या आडमुठ्या धोरणाने ८ महिन्यापासून लाकडाचे पैसे दिले नाही. ...