Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महापालिकेची आर्थिकस्थिती आमदानी अठ्ठनी खर्चा रुपया अशी झाली असतांना, आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले. ...
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या नावाखाली २७० कंत्राटी कामगार ठेका देण्याला महापालिका कामगार संघटनेने विरोध करून २७ सप्टेंबर रोजी गुरगुंडा आंदोलनाचा इशारा दिला. ...
Ulhasnagar Municipal Corporation News: महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणा पासून सरंक्षण करण्यासाठी, १ हजार ६४ मलमत्तेला सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रतिनिधी, तहसिलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली. ...
Ulhasnagar News: महापालिकेने पावसाळ्यापूर्वीं रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे न भरल्याने, बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने सुरू केले ...
उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधला आहे. मात्र स्कायवॉकचे नियमित व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने, स्कायवॉकची दुरावस्था होऊन नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोरांचा अड्डा झाला. ...
Ulhasnagar: यापूर्वी रद्द केलेल्या व नंतर पुन्हा हिरवा झेंडा दाखविलेल्या जीआयएस मालमत्ता सर्वेक्षण व मॅपिंगच्या ठेक्यावरून महापालिका महासभेत हंगामा झाला. ...