विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याच्या सूचना करून सुट्टीच्या दिवसासह रात्री १२ वाजे पर्यंत मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले. ...
याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून इतर सुविधा व सेवानिवृत्त वेतन बंद करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. ...
उल्हासनगर पूर्वेतील गायकवाड पाडा परिसरात खडी खदान येथे महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड असून त्याची क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवर प्लास्टिक व कपडा चिंध्यांच्या कचऱ्यात वाढ झाल्याने, डम्पिंगला वारंवार आग लागल्याचा घटना होत आहे. ...
Crime News: विठ्ठलवाडी पोलिसांनी एका सराईत मोटरसायकल चोराला रविवारी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या ५ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. न्यायालयाने २३ फेब्रुवारी पर्यन्त पोलीस कस्टडी दिली. ...
- सदानंद नाईक उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा ... ...