गेल्या महापालिका निवडणुकीत ओमी कलानी यांनी भाजपसोबत घरोबा केल्याने, भाजपची सत्ता आली. आता पप्पु कलानी जेल बाहेर असून कलानी कुटुंबाने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने, राष्ट्रवादी पक्षाचा बोलबाला राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
भाजप शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी थिय्या दिल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती नगरसेवक रामचंदानी यांनी दिली. ...