मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याचा मंजूर प्रस्ताव खंडित करण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने प्रस्ताव खंडित केला नसल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी देऊन अभय योजनेचे संकेत दिले. ...
मध्यवर्ती रुग्णालय मागील खुल्या जागेत ३५० बेडचे रुग्णलाय व नर्सिंग कॉलेज प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. ...
Ulhasnagar : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगरसेवकांनी इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणे शहाराध्यक्ष पंचम कलानी यांनी बंधनकारक केले. यावरून युवानेते ओमी कलानी व पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ...