Kidnap Case : उल्हासनगरात अल्पवयीन मुलीच्या अपहरण गुन्ह्यात वाढ झाली असून हिललाईन पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार ४ महिन्यानंतर उघड झाला. ...
कोणार्क कंपनीला ठेका देण्यावरून नागरिकांत प्रचंड असंतोष असलातरी, शेवटच्या स्थायी समितीसभेत सर्व पक्षीय समिती सदस्य सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. ...
विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कामाला लागण्याच्या सूचना करून सुट्टीच्या दिवसासह रात्री १२ वाजे पर्यंत मालमत्ता कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले. ...
याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून इतर सुविधा व सेवानिवृत्त वेतन बंद करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. ...
उल्हासनगर पूर्वेतील गायकवाड पाडा परिसरात खडी खदान येथे महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड असून त्याची क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवर प्लास्टिक व कपडा चिंध्यांच्या कचऱ्यात वाढ झाल्याने, डम्पिंगला वारंवार आग लागल्याचा घटना होत आहे. ...