लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात एका वर्षात ३५० कोटींच्या कामाना मंजूरी; तर १४० कोटींची देणी प्रलंबित, महापालिकेचा प्रताप - Marathi News | 350 crore work sanctioned in one year in Ulhasnagar debt of rs 140 crore is pending | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एका वर्षात ३५० कोटींच्या कामाना मंजूरी; तर १४० कोटींची देणी प्रलंबित, महापालिकेचा प्रताप

निवडणुका डोळ्या समोर ठेवून सन २०२१-२२ वर्षात तब्बल ३५० कोटीच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून पूर्वीचे १४० कोटींची देणी बाकी आहे. ...

महात्मा गांधी पुतळा खाली काळ्या फिता लावून ठिय्या, राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा निषेध - Marathi News | Protesting against the attack by the NCP, black ribbons were placed under the statue of Mahatma Gandhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महात्मा गांधी पुतळा खाली काळ्या फिता लावून ठिय्या, राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा निषेध

एसटी कामगारांनी मर्यादा ओलांडून गुन्हेगाराप्रमाणे पवार साहेब यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ...

ओमी कलानीचा पंटर सुरेश पुजारीचा खबरी; भाजप आमदाराचा आरोप, कलानी गटही आक्रमक - Marathi News | Omi Kalani punter works for Suresh Pujari BJP MLA allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओमी कलानीचा पंटर सुरेश पुजारीचा खबरी; भाजप आमदाराचा आरोप, कलानी गटही आक्रमक

ओमी कलानी यांचा पंटर पंकज त्रिलोकानी गँगस्टर सुरेश पुजारी याचा खबरी असल्याचा आरोप करून गृहविभागाकडे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले ...

उल्हासनगर महापालिकेतील महापौर अन् उपमहापौरांची दालने लॉक - Marathi News | Mayor and Deputy Mayor of Ulhasnagar Municipal Corporation are locked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेतील महापौर अन् उपमहापौरांची दालने लॉक

उल्हासनगर : महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपल्यानंतर मालमत्ता विभागाने सायंकाळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, विविध ... ...

उल्हासनगर महापालिकेला अभय योजनेने तारले  - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation was saved by Abhay Yojana know more details | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेला अभय योजनेने तारले 

लेखा विभागात ठेकेदारांची गर्दी, शासकीय व ठेकेदारांची देणी दिली ...

उल्हासनगर महापालिकेवर प्रशासकीय राजवट; महापौरांनी भावनिक होत मानले सर्वांचे आभार - Marathi News | Administrative rule over Ulhasnagar Municipal Corporation The mayor thanked everyone all being emotional | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेवर प्रशासकीय राजवट; महापौरांनी भावनिक होत मानले सर्वांचे आभार

महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपल्यानंतर मंगळवारी ५ एप्रिल पासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. ...

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाला झळाळी - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation Town Planning Department got an income of 50 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाला झळाळी

५१ कोटीचे उत्पन्न, विभागाचा नवीन विक्रम ...

उल्हासनगरात क्रिकेट सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | Four arrested for betting on cricket in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात क्रिकेट सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

Cricket Betting : याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह १ लाख ४६ हजाराचे साहित्य जप्त केले. ...