लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेची गांधीगिरी, लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत - Marathi News | Gandhigiri, Letlatif employees of Ulhasnagar Municipal Corporation were welcomed with flowers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची गांधीगिरी, लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत

उल्हासनगर महापालिका अधिकारी व कर्मचारी उशिरा येऊन लवकर घरी जात असल्याची चर्चा रंगली होती. अशा लेटलतीफ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई ऐवजी त्यांचे गांधीगिरीने स्वागत करण्याची संकल्पना ठरली. ...

उल्हासनगरात महिलांची ७ लाख ७५ हजारांची फसवणूक - Marathi News | 7 lakh 75 thousand fraud of women in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात महिलांची ७ लाख ७५ हजारांची फसवणूक

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणाऱ्या मीनाक्षी शर्मा याना पेपर कप बनविण्याची कंपनी टाकण्यासाठी पेपर कप बनविणारी मशीन हवी होती. ...

उल्हासनगर महापालिकेची इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छता मोहीम, नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | cleanliness campaign under indian swachhta league of ulhasnagar municipal corporation response from citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छता मोहीम, नागरिकांचा प्रतिसाद

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इंडियन स्वच्छता लीग या ७ हजार ५०० गुणांच्या स्पर्धेत देशातील एकूण ९२ शहरांनी सहभाग घेतला आहे. ...

उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांचे भर पावसात आंदोलन, शाळेची इमारत बांधणार कधी? मुलांचा प्रश्न - Marathi News | ulhasnagar municipal school children are protesting in the rain, when will the school building be built question of children | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांचे भर पावसात आंदोलन, शाळेची इमारत बांधणार कधी? मुलांचा प्रश्न

पुनर्बांधणीच्या नावाखाली शाळेची इमारत पाडून हक्काच्या शाळेपासून वंचित झालेल्या मुलांनी महापालिकेसमोर भर पावसात आंदोलन केले. ...

उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियानाची चर्चा; खेळणी जमा करून गरीब मुलांना देणार - Marathi News | Discussion of Ulhasnagar Municipal Cleanliness Campaign; Toys will be collected and given to poor children | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियानाची चर्चा; खेळणी जमा करून गरीब मुलांना देणार

उल्हासनगर महापालिका स्वच्छता अभियान चर्चेचा विषय झाला असून नागरिकाकडून अभियानाचे कौतुक होत आहे. स्वच्छता अभियाना अंतर्गत गरीब व गरजू मुलांना यातून मदत होणार आहे. ...

उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या मुलांना मिळणार ४ वर्षानंतर हक्काचे छत - Marathi News | The children of Ulhasnagar Municipal School No-18 and 24 will get education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या मुलांना मिळणार ४ वर्षानंतर हक्काचे छत

उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागा मार्फत मराठी, हिंदी व गुजराती माध्यमाच्या एकून २८ शाळा आहेत. ...

कल्याण लोकसभेत भाजप गठबंधनचा उमेदवार; केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर  - Marathi News | union minister anurag thakur said kalyan lok sabha candidate of bjp alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभेत भाजप गठबंधनचा उमेदवार; केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर 

खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेणे टाळल्याने संभ्रम ...

उल्हासनगरात मराठी भवन कधी? मनसेची मागणी - Marathi News | mns demands when is marathi bhavan in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मराठी भवन कधी? मनसेची मागणी

शहरात सिंधू भवना पाठोपाठ उत्तर भवनासाठी आमदार कुमार आयलानी यांनी २५ लाखाच्या निधीची घोषणा केली. ...