लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात मानस इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी - Marathi News | 4 dead, 4 injured in Manas building slab collapse in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मानस इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

एका महिन्याच्या अंतराने तीन इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या असून धोकादायक इमारती बाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध करीत नसल्या बाबत नांगरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत. ...

दिलीप मालवणकर लिखित उल्हास दर्पण पुस्तकाचे प्रकाशन - Marathi News | Publication of Ulhas Darpan book written by Dilip Malvankar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिलीप मालवणकर लिखित उल्हास दर्पण पुस्तकाचे प्रकाशन

उल्हासनगरचा इतिहास व माहिती स्थळाबाबतची माहिती उल्हास दर्पण पुस्तकातून दिलीप मालवणकर यांनी दिली. ...

उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Two arrested in Ulhasnagar Gutkha case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांना अटक

 उल्हासनगरात शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असून दररोज गुटखा प्रकरणी गुन्हे दाखल होत आहे. ...

उल्हासनगरात महिलेची २६ लाखांची 'ऑनलाईन' फसवणूक - Marathi News | 26 lakh 'online' fraud of a woman in Ulhasnagar Cyber Crime Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात महिलेची २६ लाखांची 'ऑनलाईन' फसवणूक

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

उल्हासनगर महापालिकेची रस्त्यावरील गाड्यांवर कारवाई, २० हजाराचा दंड, साहित्य जप्त - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation took action against the cars on the road and imposed a fine of 20 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची रस्त्यावरील गाड्यांवर कारवाई, २० हजाराचा दंड, साहित्य जप्त

उल्हासनगर महापालिकेने रस्त्यावरील गाड्यांवर कारवाई करून 20 हजारांचा दंड ठोठावला.  ...

उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांवर गुन्हा - Marathi News | Case against two in Gutkha case in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांवर गुन्हा

उल्हासनगरातील पान टपरी व दुकानात तंबाखूजन्य विमल गुटखा प्रकरणी गेल्या आठवड्यात ३ गुन्हे दाखल झाले आहेत. ...

उल्हासनगरातील नेताजी चौकात मालवाहू टेम्पो उलटला, रस्त्यातील खड्डे भरतात मोठ्या दगडाने, अपघाताची शक्यता - Marathi News | At Netaji Chowk in Ulhasnagar, cargo tempo reverses, potholes are filled with large stones, accident is likely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील नेताजी चौकात मालवाहू टेम्पो उलटला, रस्त्यातील खड्डे भरतात मोठ्या दगडाने, अपघाताची शक्यता

उल्हासनगर पूर्वेतील वर्दळीच्या नेताजी चौकात रस्ते खड्डेमय झाले असून मोटरसायकल पडून नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार दररोज होत आहेत. ...

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीबाबत आयुक्त घेणार आढावा बैठक - Marathi News | Commissioner will hold a review meeting regarding dangerous buildings in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धोकादायक इमारतीबाबत आयुक्त घेणार आढावा बैठक

शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून मृत्यूचे तांडव सुरू ...