उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रं-२४ व लिलाशाह हिंदी माध्यम शाळा क्रं-१८ या दोन शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली ४ वर्षापूर्वी महापालिका बांधकाम विभागाने जमीनदोस्त केली. ...
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी दिवाळी सणा दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी अभय योजना लागू केली. मात्र नागरिकांनी अभय योजनेला प्रतिसाद दिला नाही. ...