लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेत ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | 54 employees promoted in Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

अनुकंपा व वारसाहक्काची पदेही भरली ...

उल्हासनगरात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीकडून मंत्री सत्तार यांच्या विरोधात आंदोलन - Marathi News | On the second day, NCP protested against Minister Sattar in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीकडून मंत्री सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

उल्हासनगरात सोमवारी सायंकाळी ७ वाजता कॅम्प नं-३ येथील नेहरू चौकात शहराध्यक्ष पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे याच्या बाबत काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ आंदोलन केले. ...

उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरी  - Marathi News | prabhat feri on the occasion of guru nanak jayanti in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंती निमित्त प्रभात फेरी 

अभिनेता तुषार कपूर, मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती ...

उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | asphalt stolen from road in ulhasnagar mns complaint to police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार

या अनोख्या आंदोलनामुळे निकृष्ट डांबरीकरण रस्त्याचा भांडाफोड झाला असून महापालिका कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. ...

सत्तारांविरुद्ध उल्हासनगरात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड - Marathi News | Protest march of NCP in Ulhasnagar, activists held by police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्तारांविरुद्ध उल्हासनगरात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड

उल्हासनगर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द काढल्याचा निषेध केला. ...

महिलेचा गळा आवळून प्रियेकराने केली हत्या; उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना - Marathi News | woman strangled to death by boyfriend incident took place within the limits of ulhasnagar hilline police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेचा गळा आवळून प्रियेकराने केली हत्या; उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

उल्हासनगर वालधुनी नदीवरील पूलाचे काम नवीन वर्षात  - Marathi News | bridge works on ulhasnagar waldhuni river in new year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर वालधुनी नदीवरील पूलाचे काम नवीन वर्षात 

पुलापूर्वी तेथील मुख्य जलवाहिनी डिसेंबर महिन्यात हटविण्यात येणार आहे. ...

उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून ६ रस्ते, तर ५५० कोटीचे रस्त्याचे कामे प्रस्तावित - Marathi News | In Ulhasnagar, 6 roads have been proposed with a fund of 150 crores, while road work of 550 crores have been proposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून ६ रस्ते, तर ५५० कोटीचे रस्त्याचे कामे प्रस्तावित

 उल्हासनगरात १५० कोटीच्या निधीतून ६ रस्ते, तर ५५० कोटीचे रस्त्याचे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.  ...