लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात कबरस्थानच्या विरोधात मोर्चा; शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन - Marathi News | March against grave in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कबरस्थानच्या विरोधात मोर्चा; शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन

दरम्यान महापालिकेने कबरस्थान भूखंडा भोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. ...

उल्हासनगरात हॅपी स्ट्रीटच्या निमित्ताने हजारो जण रस्त्यावर, आमदार आयलानी यांचे आयोजन - Marathi News | Thousands of people on the streets on the occasion of Happy Street in Ulhasnagar, organized by Amdar Ailani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात हॅपी स्ट्रीटच्या निमित्ताने हजारो जण रस्त्यावर, आमदार आयलानी यांचे आयोजन

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील गोलमैदान येथे आमदार कुमार आयलानी यांनी आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाला हजारो नागरिकांसह शालेय मुले, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, योगा व कराटे शिक्षक-विध्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला. ...

कलानी व भालेराव समर्थक राडाच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात पोलिसांचा रूट मार्च - Marathi News | Police route march in Ulhasnagar in the background of pro-Kalani and Bhalerao rally | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कलानी व भालेराव समर्थक राडाच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात पोलिसांचा रूट मार्च

कलानी महल मध्ये घुसून रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याच्या पाश्वभूमीवर त्यांच्यात पुन्हा राडा होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढण्यात आला. ...

उल्हासनगर महापालिकेकडून संविधान दौड; विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Constitution race from Ulhasnagar Municipal Corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेकडून संविधान दौड; विविध कार्यक्रमांचे आयोजन

संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिकेने संविधान दौडचे आयोजन शनिवारी सकाळी केले. ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य  - Marathi News |  The dumping ground in Ulhasnagar has caught fire and there is smoke everywhere  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य 

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली असून सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  ...

उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | A worker has died after falling from a building in Ulhasnagar  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

उल्हासनगरात इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.  ...

उल्हासनगरातील कलानी महलमध्ये राडा; राष्ट्रवादी व रिपाइंचे कार्यकर्ते भिडले, शहरात तणावाचे वातावरण - Marathi News | clashes at Kalani Mahal in Ulhasnagar; Activists of NCP and Ripai clashed, atmosphere of tension in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील कलानी महलमध्ये राडा; राष्ट्रवादी व रिपाइंचे कार्यकर्ते भिडले

उल्हासनगरातील एका व्हॉटअप ग्रुपवर गुरवारी रात्री रिपाइंचे शहराध्यक्ष भगवान भालेराव व राष्ट्रवादीचे प्रवक्ता कमलेश निकम यांच्यात वाद झाला. ...

उल्हासनगरातील केबी रस्त्यावरील वाहनांवर अतिक्रमण विभागाची कारवाई - Marathi News | Encroachment department action on vehicles on KB road in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील केबी रस्त्यावरील वाहनांवर अतिक्रमण विभागाची कारवाई

चार चाकी व दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. ...